कमलेश चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विश्वासू व लाडके कमु तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही विश्वासू सहकारी शिवसेना विभागप्रमुख श्री…

Read More

ठाण्यात जनसुरक्षा कायद्याला कडाडून विरोध

ठाणे – भाजप सरकारने आणलेला जनविरोधी, घटनाविरोधी, लोकशाही हक्क नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

Read More

गणेश नाईकांनी स्वतःला रावण म्हटले का? खासदार नरेश म्हस्के यांचे प्रतिउत्तर

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच, भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी “रावणाच्या…

Read More

ठाणे महापालिकेतर्फे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेत शिवसम्राट मित्र मंडळ ठरले पहिल्या क्रमांकाचे मानकरी

• *स्वच्छता पुरस्कारात प्रथम – काजूवाडी वैती नगर रहिवासी मंडळ, काजूवाडी* • *उत्कृष्ट मूर्तीकाराचा प्रथम क्रमांक -राकेश घोष्टीकर, श्रीरंग सहनिवास…

Read More

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानातील ठाणे महापालिकेच्या आरोग्य शिबिरांचे उद्घाटन.

*खासदार नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची उपस्थिती* *१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबरपर्यंत महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रात तपासणी शिबिरांचे…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त. भा ज पा ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने सेवा पंधरवडा अभियान निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

ठाणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाणे भाजपाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. खोपट येथील…

Read More

टीजेएसबी सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँकेचा द्वितीय पुरस्कार

ठाणे: देशात नागरी सहकारी बँकात अग्रणी असलेल्या टीजेएसबी सहकारी बँकेला महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिवा बैंक्स फेडरेशनने सर्वोत्कृष्ट बँकेचा द्वितीय पुरस्कार देऊन…

Read More

चेहऱ्याचा आजारी मज्जातंतू ठरू शकतो ‘सुसाईड डिसीस’

हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दोघांवर यशस्वी शस्त्रक्रिया ठाणे: ठाणे येथील हायलँड सुपर स्पेशालिटी – हॉस्पिटलने अलिकडेच ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया (टीएन) नावाच्या…

Read More

दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी ठाणे महानगरपालिकेतील कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांना सन 2024 -2025 या आर्थिक वर्षासाठी अनुग्रह अनुदान अदा करण्याचे मागणी पत्र ठाणे महानगरपालिकेतील एकमेव मान्यता प्राप्त करणाऱ्या संघटना म्युनिसिपल लेबर युनियनच्यावतीने ठाणे महानगरपालिका प्रशासनात सादर करण्यात आले.गेला काही वर्षात ठाणे महानगरपालिकेतील मोठ्या प्रमाणात कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या आजच्या घडीला 28 लाखाच्या वर गेली असून त्यामानाने कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली नाही. अशा स्थितीतही सध्या कार्यरत अधिकारी कर्मचारी अत्यंत जोमाने काम करत असून त्यांनी महापालिकेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ घडवून आणली आहे.अत्यंत विपरीत परिस्थितीतही नागरिकांना सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या आणि महापालिका कामगार कर्मचारी अधिकारी यांना 2025 च्या दिवाळीपूर्वी सन 2024- 25 या आर्थिक वर्षाच्या एकूण वित्तलब्धीचा 20 टक्के रक्कम अनुदान म्हणून अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सदर विषयी तातडीने चर्चा करून सन्माननीय तोडगा काढण्याची विनंती माननीय श्री सौरभ राव साहेब आयुक्त ठामपा यांना करण्यात आली आहे.या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी, सरचिटणीस चेतन आंबोणकर, उपाध्यक्ष बालू मुंडे, कोषाध्यक्ष विजय खानविलकर, सहाय्यक सरचिटणीस आनंदा पावणे, चिटणीस नरेश पाटील, सुरेश इंगळे, कैलास पवार, बाळाराम महाडिक,उत्तम रामगुडे, संतोष चव्हाण,मोहन जगदाळे,ज्येष्ठ कार्यकर्ते भिमराव मनोहर,कुणाल मते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

चेतन आंबोणकर,सरचिटणीसम्युनिसिपल लेबर युनियन

Read More