ठाणे :सन्माननीय ठाणे जिल्हा अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वखाली
नवनियुक्त विधानसभा १४८ – ठाणे शहर निरीक्षक श्री. श्रीरंग बर्गे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत
ब्लॉक अध्यक्ष अँड जावेद शेख, प्रभाग अध्यक्ष श्री प्रवीण खैरालिया यांच्या हस्ते *श्री अंकुश रूपसिंग चिंडालिया यांची ठाणे शहर जिल्हा कांग्रेस *वॉर्ड क्रमांक २२ च्या वॉर्ड अध्यक्ष.*
पदावर नियुक्ति करण्यात आली आहे यावेळी अंकुश चिंडालिया यांना अनेकांनी भेटून व फोन द्वारे पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी अंकुश चिंडालिया यांनी सर्वांचे आभार मानले

