व्हिडिओसंघर्ष वृत्तवाहिनी बातमी 27-9-2024 Jayesh JoshiSeptember 28, 2024September 21, 202501 mins Post navigation Previous: संघर्ष वृत्तवाहिनी बातमी 26-9-2024Next: दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी ठाणे महानगरपालिकेतील कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांना सन 2024 -2025 या आर्थिक वर्षासाठी अनुग्रह अनुदान अदा करण्याचे मागणी पत्र ठाणे महानगरपालिकेतील एकमेव मान्यता प्राप्त करणाऱ्या संघटना म्युनिसिपल लेबर युनियनच्यावतीने ठाणे महानगरपालिका प्रशासनात सादर करण्यात आले.गेला काही वर्षात ठाणे महानगरपालिकेतील मोठ्या प्रमाणात कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या आजच्या घडीला 28 लाखाच्या वर गेली असून त्यामानाने कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली नाही. अशा स्थितीतही सध्या कार्यरत अधिकारी कर्मचारी अत्यंत जोमाने काम करत असून त्यांनी महापालिकेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ घडवून आणली आहे.अत्यंत विपरीत परिस्थितीतही नागरिकांना सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या आणि महापालिका कामगार कर्मचारी अधिकारी यांना 2025 च्या दिवाळीपूर्वी सन 2024- 25 या आर्थिक वर्षाच्या एकूण वित्तलब्धीचा 20 टक्के रक्कम अनुदान म्हणून अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सदर विषयी तातडीने चर्चा करून सन्माननीय तोडगा काढण्याची विनंती माननीय श्री सौरभ राव साहेब आयुक्त ठामपा यांना करण्यात आली आहे.या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी, सरचिटणीस चेतन आंबोणकर, उपाध्यक्ष बालू मुंडे, कोषाध्यक्ष विजय खानविलकर, सहाय्यक सरचिटणीस आनंदा पावणे, चिटणीस नरेश पाटील, सुरेश इंगळे, कैलास पवार, बाळाराम महाडिक,उत्तम रामगुडे, संतोष चव्हाण,मोहन जगदाळे,ज्येष्ठ कार्यकर्ते भिमराव मनोहर,कुणाल मते व इतर पदाधिकारी उपस्थित होते. Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
कथक रंग – “शेड्स ऑफ कथक” : वैजयंती नृत्य अकॅडमीचा नृत्य सोहळा ठाण्यात उत्साहात संपन्न ठाणे, दि : रसिका रंजन सभा आयोजित नृत्य प्रतिभा नृत्य महोत्सवात वैजयंती नृत्य अकॅडमी तर्फे “कथक रंग – शेड्स ऑफ कथक” हा आकर्षक नृत्याविष्कार सादर करण्यात आला. नृत्यालंकार सौ. स्नेहल जांभेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात गुरु आणि शिष्यांनी कथकनृत्याच्या विविध रंगांची देखणी गुंफण सादर केली. Jayesh JoshiNovember 12, 2025November 12, 20250
“जनतेच्या विश्वासावर आमची वाटचाल; विरोधकांचा पुन्हा आमच्याशी पाला, पण महायुतीच्याच गळ्यात पडणार विजयाची माला” Jayesh JoshiNovember 5, 2025November 7, 20250
कातकरींच्या अस्तित्वासाठी श्रमजीवीचे आत्मक्लेशातून आत्मनिर्धार आंदोलन सुरुगुरुवारी ६ नोव्हेंबरला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर वस्तीच्या तयारीत धडकणारठाण्यात आत्मनिर्धार सुरु असताना श्रमजीवीच्या प्रत्येक गाव, पाड्यात उपवास करून सायंकाळी दारात लागणार आत्मक्लेशातून निर्धाराचा दिवा Jayesh JoshiNovember 5, 2025November 7, 20250