जय जगन्नाथ सेवा मंडळ, विटावा यांच्या वतीने आयोजित अष्टप्रहर नाम यश संकीर्तन कार्यक्रमास नताशा जितेंद्र आव्हाड सहकाऱ्यांसमवेत उपस्थित राहून भगवान श्रीजगन्नाथ यांचे दर्शन घेतले तसेच मंडळातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.